Gold Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची वाढ

काय आहेत इतर शहरातील दर मुंबई : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Rate) घसरण पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोनं खरेदीरांना सोनं खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने तेजी (Gold Price Hike) घेतली आहे. घसरणीनंतर सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या … Continue reading Gold Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची वाढ