Amravati Airport : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ एप्रिलला अमरावती विमानतळाचे लोकार्पण

अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या अमरावती (बेलोरा) विमानतळाचे १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. आठवड्यातुन सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अमरावतीकरांना विमानवारी करता येणार आहे. अलायन्स एअर लाईनच्या संकेत स्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे अशी माहिती … Continue reading Amravati Airport : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ एप्रिलला अमरावती विमानतळाचे लोकार्पण