आयपीएलचे विजयी कर्णधार

IPL मध्ये २००८ पासून अनेक दिग्गज कर्णधारांनी आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले

शेन वॉर्न यांनी राजस्थानला पहिल्याच हंगामात विजेते केले.

अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जर्सने २००९ मध्ये किताब जिंकला

महेंद्रसिंग धोनीने चेन्नईला २०१०-११ मध्ये सलग दोन वेळा विजेते केले

गौतम गंभीर याच्या कर्णधारपदात कोलकाताने दोनदा आयपीएल जिंकले

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला २०१३,२०१५,२०१७,२०१९,आणि २०२० असे 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले

डेव्हिड वॉर्नर यांनी २०१६ मध्ये हैद्राबादला ला ट्रॉफी जिंकून दिली

धोनीने पुन्हा २०१८, २०२१ आणि २०२३ अशा तीन वेळा CSK ला विजेते केले

२०२२ मध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला पहिल्याच हंगामात ट्रॉफी मिळवून दिली

2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने तिसरे विजेतेपद पटकावले

रजत पाटीदारच्या नेतृत्वात २०२५ मध्ये RCB पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा जिंकली

धोनी आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून विक्रम केला आहे