उन्हाळ्यात ही फळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे
कलिंगड
शरीराला थंडावा देते, पाण्याचे प्रमाण जास्त
असल्याने डिहायड्रेशन टाळते.
आंबा
ऊर्जा वाढवण्यास आणि त्वचेसाठी फायदेशीर
खरबूज
पचन सुधारते, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते
अननस
इम्युनिटी वाढवते, पचनासाठी उपयुक्त एन्झाइम्स असतात
द्राक्षे
हृदयासाठी फायदेशीर,
शरीराला झटपट ऊर्जा देतात
पपई
पचनासाठी उत्तम, त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर