Todi Mill Fantasy : तरुणाईंच्या ‘तोडी मिल फँटसी’ नाटकासाठी अभिनेता अंकुश चौधरीने आणि जिगीषाने केले सहकार्य

मुंबई : अनेक कलाकारांना जितकी ओढ चित्रपट आणि मालिकांची असते त्याहून जास्त त्यांची नाळ हि रंगभूमीशी जोडलेली असते. प्रत्येक नटाचा नाटक आणि रंगभूमी श्वास असतो. कलाकार खऱ्या अर्थाने आकार घेतो तो रंगभूमीवरच. अशा तरुणाईंनी अजूनही रंगभूमीशी नातं तितकंच घट्ट ठेवलं आहे. अजूनही प्रयोगशीलतेबरोबरच काळ अवकाशाच्या अनेक शक्यता आपल्या नाट्यकृतीतून आजमावू पाहणारी सृजनशील युवा पिढी त्यांना … Continue reading Todi Mill Fantasy : तरुणाईंच्या ‘तोडी मिल फँटसी’ नाटकासाठी अभिनेता अंकुश चौधरीने आणि जिगीषाने केले सहकार्य