अमेरिकेने लढलेली आतापर्यंतची मोठी युद्धे
अमेरिकेने अनेक देशांसोबत थेट किंवा अप्रत्यक्ष युद्ध केले
अमेरिका विरुद्ध ब्रिटन:
1812 ते 1815 दरम्यान हे युद्ध झाले
मेक्सिको-अमेरिका युद्ध (1846–1848):
या युद्धानंतर अमेरिकेला कॅलिफोर्निया, नेवाडा यांसारखे मोठे प्रदेश मिळाले
स्पॅनिश-अमेरिकन युद्ध (1898)
या युद्धामुळे क्यूबा, फिलिपाईन्स आणि पुएर्तो रिकोवर अमेरिकेचा प्रभाव वाढला
पहिले महायुद्ध (1917–1918)
अमेरिका मित्र राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरली
दुसरे महायुद्ध (1941–1945)
पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिका युद्धात सहभागी झाली
कोरियन युद्ध (1950–1953)
दक्षिण कोरियाच्या बाजूने अमेरिका उत्तर कोरियाविरुद्ध युद्धात उतरली
व्हिएतनाम युद्ध (1955–1975)
उत्तर व्हिएतनामविरुद्ध अमेरिकेने दीर्घकाळ युद्ध केले
अफगाणिस्तान युद्ध (2001–2021)
9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये लष्करी कारवाई सुरू केली
इराक युद्ध (2003–2011)
अमेरिकेने इराकवर हल्ला करून सद्दाम हुसेनची सत्ता संपवली
Click Here