बॉलिवूडमधील भाऊ-बहिण  जे एकमेकांसारखेच  दिसतात

 सारा अली खान- इब्राहिम अली खान

चेहरेपट्टी, डोळे, स्माइल खूपच सारखे  दिसतात. अनेक चाहत्यांना इब्राहिममध्ये  सैफ अली खान यांचा लूक दिसतो.

शिल्पा शेट्टी -शमिता शेट्टी 

दोघींची उंची, चेहऱ्याची रचना आणि स्माइल जवळजवळ सारखी असल्यामुळे  त्या बहिणी असल्याचे लगेच लक्षात येते.

श्रद्धा कपूर - सिद्धांत कपुर 

चेहऱ्यातील वैशिष्ट्ये आणि डोळ्यांची  रचना खूपच मिळती-जुळती आहे.

सोनम कपूर - हर्षवर्धन कपूर 

दोघांच्या चेहऱ्यातील हाडांची रचना आणि  डोळे जवळपास सारखेच दिसतात.

अर्जुन कपूर - अंशुला कपूर 

हे दोघे भाऊ-बहिण चेहऱ्याच्या  वैशिष्ट्यांमुळे आणि स्माइलमुळे खूपच एकसारखे दिसतात.

फराह खान - साजिद खान 

दोघांच्या चेहऱ्याची रचना आणि  स्माइलमध्ये स्पष्ट साम्य दिसते.

अभिषेक बच्चन - श्वेता बच्चन 

यांच्या लहानपणीच्या फोटोंमध्ये ते  अगदीच एकसारखे दिसत होते जणू काय  जुळी मुलंच आहेत 

काजोल - तनिषा मुखर्जी  

या बहिणींचे डोळे आणि  त्यावरील आयब्रोचा भाग हा जवळपास  सारखाच वाटतो