Western Railway Megablock : पुढील दोन दिवस पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक! ३४४ लोकल सेवा रद्द

वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन मुंबई : पुलाचा गर्डर टाकण्यासाठी किंवा अभियांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून रेल्वे (Railway Administration) मार्गावर दर रविवारी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर पुढील दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी एक दोन नव्हे तब्बल ३४४ लोकलसेवा रद्द करण्यात येणार असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा … Continue reading Western Railway Megablock : पुढील दोन दिवस पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक! ३४४ लोकल सेवा रद्द