अमरावती : दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

अमरावती : महामार्गावरून गावाला परत जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर, दुसरा युवक गंभीर जखमी असल्याची घटना सावर्डीजवळील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ घडली. राहुल संजय डिवरे (२६) रा. शिवणगाव फत्तेपूर असे मृतकाचे तर, रोशन गजानन पांडे (२५) रा. शिवणगाव फत्तेपूर असे जखमीचे नाव आहे. घटनेनंतर … Continue reading अमरावती : दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी