Tahira Kashyap Breast Cancer Relapse : अभिनेता आयुष्मान खुरानाच्या पत्नीला दुसऱ्यांदा कॅन्सरचं निदान

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी, चित्रपट निर्माती व लेखिका ताहिरा कश्यपने (Tahira Kashyap) ७ वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली होती. मात्र आता दुर्दैवाने तिला पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. आता पुन्हा एकदा तिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. ताहिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. तसंच यावेळीही हिंमतीने याचा सामना करणार … Continue reading Tahira Kashyap Breast Cancer Relapse : अभिनेता आयुष्मान खुरानाच्या पत्नीला दुसऱ्यांदा कॅन्सरचं निदान