न्यू इयर पार्टी  मेकअप टिप्स

न्यू इयर पार्टी परफेक्ट लूक हवा आहे?  हे मेकअप टिप्स नक्की फॉलो करा

मेकअपच्या आधी चेहरा नीट क्लिन  करून मॉइश्चरायझर आणि प्रायमर लावा

जड फाउंडेशन टाळा, लाइटवेट, स्किन टोनला मॅच होणारं फाउंडेशन वापरा

डार्क सर्कल्स आणि डाग झाकण्यासाठी थोडासा कन्सीलर पुरेसा आहे

शिमर किंवा ग्लिटर आयशॅडो  लावून पार्टी लूकला उठाव द्या

विंग्ड आयलाइनर आणि मस्काराने  डोळे अधिक बोलके दिसतील

चीकबोन्सवर हलका ब्लश आणि  नोज ब्रिजवर हायलाइटर लावा

रेड, वाइन किंवा न्यूड शेड निवडा,  लाँग लास्टिंग लिपस्टिक वापरा

पार्टीभर मेकअप टिकण्यासाठी  सेटिंग स्प्रे नक्की वापरा