३१ डिसेंबर पार्टी -  असे करा भन्नाट नियोजन!

२०२५ ला निरोप देऊन २०२६ चे स्वागत करण्यासाठी करा अशी 'झक्कास' पार्टी!

घराची गच्ची किंवा हॉलमध्ये  पार्टी प्लॅन करु शकता 

पार्टीला एक थीम द्या,जसे की 'रेट्रो लुक','बॉलिवूड' किंवा 'पायजमा पार्टी'

जुनी गाणी आणि लेटेस्ट 'पार्टी  अँथिम्स'ची प्लेलिस्ट  प्ले करु शकता

पार्टीत स्टार्टर्स म्हणून पनीर  टिक्का किंवा कबाब ठेवा

नाचण्यापेक्षा अंताक्षरी,डंब शराज किंवा पत्ते यांसारखे खेळ खेळून मजा वाढवा

सुंदर सजावट करून सेल्फी  कॉर्नर वर 'Hello 2026'चे प्रॉप्स ठेवा

फळांची ज्यूस किंवा विशेष  मॉकटेल्स सर्व्ह करा

पार्टी करताना शेजाऱ्यांना त्रास  होणार नाही याची काळजी घ्या

जुन्या आठवणींना निरोप देऊन  नव्या जिद्दीने नवीन वर्षात पदार्पण करा

Click Here