हिवाळ्यात
केसात कोंडा वाढतोय ?
करा हे सोप्पे उपाय
हिवाळ्यात स्काल्प कोरडी होते, त्यामुळे आठवड्यातून किमान २ वेळा तेल लावा.
नारळ तेलात काही थेंब लिंबाचा रस मिसळून स्काल्पवर मसाज करा.
कोरफड जेल स्काल्पवर २० मिनिटे लावून नंतर केस धुवा.
माइल्ड किंवा अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरा, कोमट पाण्याने केस धुवा.
आठवड्यातून २–३ वेळा केस धुवावे.
ताणतणावामुळेही कोंडा वाढतो
त्यामुळे पुरेशी झोप घ्या.
हे काही घरगुती उपाय केल्यास हिवाळ्यातील कोंडा नक्की कमी होईल.
Click Here