डार्क चॉकलेट खाल्याने मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात का ?
आरोग्य तज्ज्ञांचे मत –
डार्क चॉकलेटमधील मॅग्नेशियम स्नायू सैल करून पाळीतील वेदना कमी करण्यास मदत करते.
संशोधनात स्पष्ट –
डार्क चॉकलेट एंडॉर्फिन वाढवते, जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते.
मूड रिलिफ मिळतो –
पाळीदरम्यान होणारी चिडचिड आणि तणाव कमी होण्यास मदत.
ब्लड सर्क्युलेशन सुधारते –
गर्भाशयातील आकुंचन कमी होऊन आराम मिळतो.
अँटीऑक्सिडंट्सचा फायदा –
सूज व जळजळ कमी करण्यास उपयुक्त.
तज्ज्ञांचा सल्ला –
70% किंवा त्याहून अधिक कोको असलेली डार्क चॉकलेटच निवडा.
मर्यादा महत्त्वाची –
दिवसाला 1–2 छोटे तुकडे पुरेसे असल्याचे डॉक्टर सांगतात.
Click Here