ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! माजिवडा उड्डाणपूल १५ दिवस बंद

नाशिकला जाण्यासाठी असणार पर्यायी मार्ग ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसरवण्यात येत आहे. अनेक मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रोच्या या कामांमुळे अनेक भागांत खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे रस्ते बंद करण्यात येत आहेत. घोडबंदर भागात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माजीवडा … Continue reading ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! माजिवडा उड्डाणपूल १५ दिवस बंद