माठातील पाणी आहे आरोग्यासाठी वरदान!
मातीची भांडे, ज्याला मटका, माठ किंवा सुरई म्हणूनही ओळखले जाते
भारतात शतकानुशतके मातीच्या भांड्यात किंवा घागरीत पाणी साठवण्याची परंपरा आहे.
माठ वापरण्याचे प्राथमिक कारण म्हणजे ते नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत करते.
थंडावा देते
“मातीच्या भांड्याचे पाणी आदर्श तापमान राखते जे घशात जळजळ होऊ देत नाही.
घशासाठी उपयुक्त
माठातील पाण्याचे तापमान आदर्श असल्याने ते पचनास मदत करते.
पचनास मदत होते
मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.
मेटॅबॉलिझम सुधारण्यात मदत
उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी उपयुक्त ठरते.
उष्माघातापासून संरक्षण
अल्कधर्मी आहे जे पाण्याची पीएच पातळी राखते, ज्यामुळे
त्वचा हायड्रेटेड राहते.
त्वचा स्वच्छ ठेवते
Click Here