Palghar Bank : बँकांनी मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करा; मनसेकडून बँकांना निवेदन

पालघर : प्रादेशिक भाषा ही बँकांच्या दैनंदिन व्यवहाराचे माध्यम असले पाहिजे असा केंद्र सरकार आणि आरबीआयचा नियम आहे. परंतू बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे काम सुरू आहे. या निषेधार्थ मनसेकडून पालघरमधील बँकांच्या सर्व व्यवहारात, दैनंदिन सेवा, मराठी भाषेत उपलब्ध करण्यात यावे. तसेच मराठी भाषेचा अवमान होणार नाही याबाबतचे निवेदन देण्यात आले.



बँकांनी मराठी भाषेचा वापर न केल्यास "मनसे स्टाईल" आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष रुपेश म्हात्रे, पालघर तालुका अध्यक्ष संदीप किणी, महिला तालुका अध्यक्ष जाई किणी, माजी शहर अध्यक्ष पालघर सुनिल राऊत, तसेच हिमांशू राऊत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये