Waqf Bill : भाजपाचे सर्व खासदार हजर व्हा, वक्फ विधेयकासाठी व्हिप जारी

नवी दिल्ली : लोकसभेत वक्फ विधेयक बुधवार २ एप्रिल रोजी सादर होणार आहे. हे विधेयक चर्चेअंती विना अडथळा मंजूर व्हावे यासाठी सत्ताधारी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाने लोकसभेतील पक्षाच्या सर्व सदस्यांना तीन ओळींचा व्हिप बजावला आहे. या व्हिपद्वारे भाजपाच्या लोकसभेतील सर्व खासदारांना बुधवार २ एप्रिल रोजी दिवसभर कामकाजासाठी हजर राहण्याचे तसेच मतदानावेळी पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे … Continue reading Waqf Bill : भाजपाचे सर्व खासदार हजर व्हा, वक्फ विधेयकासाठी व्हिप जारी