Sunita Williams : पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्सने केल्या भावना व्यक्त

वॉशिंगटन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून यान पृथ्वीवर परत आणल्याबद्दल भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून परतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसेक्सचे मालक एलॉन मस्क यांचे आभार मानले. दोघांनीही नासाच्या अंतराळवीरांच्या सुरक्षिततेवर विश्वास व्यक्त केला. टेक्सासमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सुनीता विल्यम्स यांनी पृथ्वीवर परतल्यानंतर पहिल्यांदा आपल्या भावना … Continue reading Sunita Williams : पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्सने केल्या भावना व्यक्त