बीडीडी चाळवासीयांना गृहप्रवेशाचा मुहूर्त मिळेना ?

पाडव्याचा मुहूर्त हुकला… चावीसाठी प्रतीक्षाच … मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत अतिशय झपाटयाने असंख्य भागांमध्ये पुनर्विकासाच्या कामांना वेग आला असून, आता शहरातील बीडीडी चालींचा पुनर्विकासही प्रगतीपथावर दिसत आहे. साधारण काही महिन्यांपूर्वी शहरातील महत्त्वाची वस्ती असणाऱ्या या बोडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या नव्या पराचा ताबा यंदाच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मिळेल असे सांगण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र हा … Continue reading बीडीडी चाळवासीयांना गृहप्रवेशाचा मुहूर्त मिळेना ?