आता सिंगापूर नव्हे, मलबार हिलला ‘ट्री टॉप वॉक’

मुंबईतील पहिला ‘एलिव्हेटेड नेचर वॉक’ सज्ज मुंबई : मलबार हिल येथील पहिल्या ‘एलिव्हेटेड नेचर वॉक’चे उद्घाटन ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प सिंगापूरच्या ‘ट्री टॉप वॉक’च्या धर्तीवर उभारण्यात आला आहे. या उंच निसर्ग मार्गाची लांबी ४८५ मीटर आणि रुंदी २.४ मीटर आहे. यात समुद्राच्या … Continue reading आता सिंगापूर नव्हे, मलबार हिलला ‘ट्री टॉप वॉक’