Indian Army : भारतीय सैन्याला मिळणार १५६ अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स

संरक्षण मंत्रालयाचे एचएएलशी कोट्यवधींचे २ करार नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडशी (एचएएल) ६२ हजार ७०० कोटी रुपयांचे २ करार केले आहे. त्यानुसार एचएएल भारतीय सैन्याला १५६ अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्स पुरवणार आहे. यापैकी पहिला करार भारतीय हवाई दलाला ६६ हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी आहे आणि दुसरा करार भारतीय लष्कराला ९० हलक्या लढाऊ … Continue reading Indian Army : भारतीय सैन्याला मिळणार १५६ अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स