Transgender Crime : युवतीला पळवून नेण्याचा तृतीयपंथीयाचा प्रयत्न फसला

कणकवली : नांदगाव येथील युवतीला तृतीयपंथीयाकडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सतर्क नागरिकांकडून पाठलाग करून तृतीयपंथीयाला हुमरठ येथे पकडून युवतीची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. तर तृतीयपंथीयाच्या दुसऱ्या साथीदाराला ग्रामस्थांनी नांदगाव येथे पकडून ठेवले. ही घटना गुरूवारी (दि.२७) दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली. यावेळी युवतीवर जादूटोणा केल्याचे उपस्थितांमधून बोलले जात होते. तृतीय पंथीय व्यक्तीने नांदगाव येथे … Continue reading Transgender Crime : युवतीला पळवून नेण्याचा तृतीयपंथीयाचा प्रयत्न फसला