Earthquake : म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपामुळे हाहाकार; अनेक गगनचुंबी इमारती जमीनदोस्त

म्यानमार : म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवार २८ मार्च रोजी सकाळी भूकंप झाला. भूगर्भतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये ७.९ रिश्टर आणि थायलंडमध्ये ७.७ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतात दिल्ली, नोएडा, गाझियाबादपर्यंत जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये होता. म्यानमारमधील सागाइंग प्रांतात जमिनीपासून १० किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अचूक सांगायचे तर सागाइंग शहराच्या १६ … Continue reading Earthquake : म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपामुळे हाहाकार; अनेक गगनचुंबी इमारती जमीनदोस्त