IPL 2025 : अहमदाबादमध्ये गुजरात आणि पंजाबचा होणार सामना

अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. स्पर्धेतील पाचवा सामना मंगळवार २५ मार्च २०२५ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ या सामन्यात एकमेकांविरोधात मैदानात उतरतील. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर आणि जिओ हॉटस्टार अॅपवर हा सामना बघता येईल.



आयपीएल २०२५, आतापर्यंत झालेल्या सामन्यांचा निकाल

२२ मार्च - १. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून विजय, कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव; कोलकाता
२३ मार्च - १. सनरायझर्स हैदराबादचा ४४ धावांनी विजय, राजस्थान रॉयल्सचा पराभव; हैदराबाद
२. चेन्नई सुपरकिंग्सचा चार गडी राखून विजय, मुंबई इंडियन्सचा पराभव; चेन्नई
२४ मार्च - १. दिल्ली कॅपिटल्सचा एक गडी राखून विजय, लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव; विशाखापट्टणम



गुजरात टायटन्स संघ : जोस बटलर (यष्टीरक्षक) , शुभमन गिल (कर्णधार) , साई सुधरसन , ग्लेन फिलिप्स , शाहरुख खान , वॉशिंग्टन सुंदर , राहुल तेवतिया , रशीद खान , रविश्रीनिवासन साई किशोर , कागिसो रबाडा , मोहम्मद सिराज , प्रसिद्ध शर्मा , पसिद्ध कृष्णा , ईशांत शर्मा, जयंत यादव , महिपाल लोमोर, करिम जनात, कुलवंत खेजरोलिया , अनुज रावत , जेराल्ड कोएत्झी , शेरफेन रदरफोर्ड , मानव सुथार , कुमार कुशाग्रा , अर्शद खान , गुरनूर ब्रार , निशांत सिंधू



पंजाब किंग्ज संघ : जोश इंग्लिस (यष्टीरक्षक) , श्रेयस अय्यर (कर्णधार) , प्रभसिमरन सिंग , ग्लेन मॅक्सवेल , नेहल वढेरा , मार्कस स्टॉइनिस , शशांक सिंग , मार्को जॅनसेन , हरप्रीत ब्रार , अर्शदीप सिंग , युझवेंद्र चहल , विजयकुमार व्यशक, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन , झेविअर बार्टलेट , विष्णू विनोद , यश ठाकूर , अॅरोन हार्डी , अजमतुल्ला ओमरझाई , कुलदीप सेन , प्रियांश आर्य , सूर्यांश शेडगे , हरनूर सिंग , मुशीर खान , पायला अविनाश
Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून