IOCच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या Kirsty Coventry, जय शाह यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(ICC)चे अध्यक्ष जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष क्रिस्टी कॉवेंट्री(Kirsty Coventry) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिस्टी कॉवेंट्री(Kirsty Coventry) या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत. याशिवाय क्रिस्टी कॉवेंट्री(Kirsty Coventry) या झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्रीही आहेत. दरम्यान, आता त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्षपद सांभाळतील. आयसीसी अध्यक्ष जय शाह काय म्हणाले? … Continue reading IOCच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या Kirsty Coventry, जय शाह यांनी दिल्या शुभेच्छा