Google Doodle : चंद्रकलेचा खेळ खेळायला गूगलवर गर्दी

मुंबई : गूगल डूडल ही गूगल कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. सर्च इंजिनच्या मुख्य पानावर जिथे मोठ्या अक्षरात गूगल (GOOGLE) हा शब्द आहे तिथे आकर्षक चित्र, व्हिडीओ, गेम याची मांडणी करुन त्याच्या मदतीने गूगल हा शब्द सजवून सादर करण्यासाठी कंपनी स्पर्धेचे आयोजन करते. इंटरनेट वापरणाऱ्या हजारो नागरिकांकडून नियमितपणे या स्पर्धेत भाग घेतला जातो. स्पर्धेतील विजेत्यांनी साकारलेले … Continue reading Google Doodle : चंद्रकलेचा खेळ खेळायला गूगलवर गर्दी