Railway Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून (Railway Megablock) प्रत्येक रविवारी तांत्रिक बिघाड दुरुस्तीची किंवा इतर कामे हाती घेतली जातात. त्यामुळे रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. यावेळी काही रेल्वेगाड्या रद्द केल्या जात असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचे दिसून येते. अशातच उद्या रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. उद्या (दि.१६) रोजी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार … Continue reading Railway Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक