टीम इंडिया ३ महिन्यांच्या सुट्टीवर! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता आयपीएलचा धमाका
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५वर आपले नाव कोरले. दुबईत झालेल्या स्पर्धेत फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवले. यासोबतच त्यांनी तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आता चाहत्यांना उत्सुकता आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचे पुढील मिशन काय असणार याची. आता भारतीय संघाला ३ महिन्यांची दीर्घकालीन सुट्टी मिळाली … Continue reading टीम इंडिया ३ महिन्यांच्या सुट्टीवर! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता आयपीएलचा धमाका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed