शिक्षिकेने तपासण्यासाठी आणलेले बारावीचे पेपर घरात जळून खाक

विरार : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये राहणाऱ्या एका शिक्षिकेने बारावीचे ओसी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या. पण घरात आग लागली. आग लागल्यामुळे बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना विरारमधील बोळींज नानभाट येथील गंगूबाई अपार्टमेंट येथे घडली. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची अशी सुरू आहे तपासणी उत्तरपत्रिका या शाळा आणि महाविद्यालयात (कॉलेज) तपासणे बंधनकारक आहे. … Continue reading शिक्षिकेने तपासण्यासाठी आणलेले बारावीचे पेपर घरात जळून खाक