मातोंडकरांची उर्मिला एवढी बारीक कशी झाली ?

५१ वर्षांच्या उर्मिलाच्या नव्या लूकने चाहते चक्रावले

उर्मिलाचे गाल एकदम आत गेले

नव्या फोटोंमध्ये तिचे ओठ मोठे व प्लंप, ‘लिप सर्जरी’ केल्याची शक्यता

उर्मिलाने फिलर्स, सर्जरीचा वापर केल्याची शक्यता

काहींनी ‘10 GB AI’ वापरलेला असल्याचा उपरोध केला.

ही खरंच उर्मिला आहे का?” फोटो बघून पडला प्रश्न

 मिनी स्कर्ट, पिंक जॅकेट आणि ग्लॅमरस लूक

वाढत्या वयाशी स्पर्धा करण्याचा दबाव ?