PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान
नवी दिल्ली : मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ देण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एखाद्या देशाने दिलेला हा २१ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘मॉरिशसच्या लोकांनी … Continue reading PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed