हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी?

हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे संपूर्ण शरीर कोरडे पडते

हिवाळ्यात कोरड्या त्वचेप्रमाणे केसांची काळजी घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे

केस कोरडे झाले की खूप गळतात, तुटतात आणि अस्थिर राहतात

यामुळे हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते

हिवाळ्यात केस धुण्यासाठी सल्फेट मुक्त शाम्पू वापरा

केस धुण्यासाठी गरम ऐवजी कोमट पाणी वापरा

केसांमधील नैसर्गिक तेल टिकवण्यासाठी आठवड्यातून केवळ दोन वेळा केस धुणे

केस धुण्यापूर्वी किमान तीन  तास चांगले तेल मालिश करा

ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लिंग मशिन्सचा वापर टाळा