ख्रिसमससाठी बनवा सोप्या पद्धतीने वाईन केक
ख्रिसमस म्हणजे वाईन केक पाहिजेच
अनेकांना घरी वाईन केक बनवता येत नसल्यामुळे ते बाहेरून विकत घेतात
आता तुम्ही पुढील टीप्स वापरून घरगुती वाईन केक बनवू शकता
वाईन केक बनवण्यासाठी रेड वाईन हा मुख्य पदार्थ आहे
मैद्याचे पीठ, ब्राऊन शुगर, कोको पावडर, बेकींग पावडर, अनसॉल्टेड बटर आणि व्हॅनिला अर्क या गोष्टींचा वापर करा
हे सर्व साहित्य एका कोरड्या
भांड्यात एकत्र करा
८ ते ९ इंचाच्या केक पॅनमध्ये केक बेकींगसाठी सर्व साहित्य ओतून घ्या
केक बनवण्यासाठी ओव्हन
३५०°F वर गरम करा
केक तयार होण्यासाठी अंदाजे ३० ते ३५ मिनिटं लागतील
यानंतर केक पूर्णपणे थंड झाल्यावर पॅनमधून बाहेर काढून हवाबंद डब्यात ठेवा
Click here