वादाच्या भोवऱ्यात अडकलेले २०२५ मधले 9 चित्रपट

इमरजेन्सी (Emergency) भारतावर लादलेल्या १९७५ च्या आणीबाणीवर आधारित चित्रपट;  शिख संघटनांचा विरोध 

छावा (Chhava) संभाजी महाराजांच्या नृत्य करतानाच्या दृश्यावर आक्षेप, अखेर दृश्य हटवले

जाट (Jaat) चर्चमधील सीनमुळे ख्रिस्ती समुदाय  नाराज झाल्याने तक्रारीनंतर  दृश्य काढून टाकले

फुले (Phule) ब्राह्मण समाज चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा झाला आरोप

हरि हर वीरा मल्लू  (Hari Hara Veera Mallu) इतिहासाची सोयीस्कर मांडणी  केल्याचा आरोप

उदयपुर फाइल्स (Udaipur Files) कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित; ५५ दृश्ये हटवली

अबीर गुलाल (Abir Gulal) पाकिस्तानी अभिनेता असल्याने पहलगाम हल्ल्यानंतर चित्रपटावर कायमची  बंदी

द बंगाल फाइल्स  (The Bengal Files) भारतातल्या १९४६ च्या दंगलीवर आधारित चित्रपट