ख्रिसमससाठी चे खास प्रसिद्ध पदार्थ
प्लम केक:
प्लम केक हा ख्रिसमसचा महत्त्वाचा, पारंपारिक केक आहे. जो ड्राय फ्रुट्स, नट्स यांनी भरपूर असतो.
फ्रुट केक :
हा केक खूप दिवसांपर्यंत टिकतो, त्यामुळे तो ख्रिसमसच्या
आधी बनवून ठेवला जातो.
जिंजरब्रेड केक :
हा केक मसालेदार,
गोड असतो. यात दालचिनी आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो.
यूल लॉग:
फ्रान्समधील प्रसिद्ध ख्रिसमस केक असून एका ओंडक्यासारखा दिसतो आणि चॉकलेटने सजवलेला असतो.
कुकीज:
ख्रिसमसच्या वेळी विविध प्रकारच्या कुकीज ही बनवल्या जातात, जिंजरब्रेड मॅन, शुगर कुकीज, शॉर्टब्रेड
कँडी केन :
कँडी केन हे लाल, पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ असतो, जे ख्रिसमस
ट्रीवर लावण्यासाठी वापरले जातात.
एगनॉग :
एगनॉग हे दूध, अंडी, साखर, मसाल्यांपासून बनवलेले एक पेय आहे,
जे ख्रिसमसच्या वेळी प्यायले जाते.
स्टॉलन :
स्टॉलन हे जर्मनीमधील
एक प्रसिद्ध ख्रिसमस ब्रेड आहे, ज्यात
ड्राय फ्रुट्स आणि नट्स असतात.
पॅनेटटोन:
हे इटलीमधील एक गोड
ब्रेड आहे, जो ख्रिसमस आणि
नवीन वर्षाच्या वेळी खाल्ले जातो.
Click Here