Holi 2025 : होळी, धूलिवंदन दिवशी ट्रेनमधील प्रवाशांवर फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या मारल्यास होणार कारवाई

मुंबई : होळी आणि धूलिवंदनाच्या निमित्ताने रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या मारल्यास आता कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांच्या जीविताची हानी किंवा धोका निर्माण करण्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहिता १२५ अंतर्गत अडीच हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यतचा कारावास किंवा दोन्ही, अशी शिक्षा होऊ शकते, अशा इशारा लोहमार्ग पोलिसांनी दिला आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर … Continue reading Holi 2025 : होळी, धूलिवंदन दिवशी ट्रेनमधील प्रवाशांवर फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या मारल्यास होणार कारवाई