Pune Viral Video : पुण्यात चाललंय काय! आलिशान गाडी रस्त्यात थांबवून तरूणाचा गलिच्छ प्रकार

पुणे : सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे शहरात (Pune News) एका मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने भर चौकात चारचाकी गाडी थांबवून गलिच्छ कृत्य केल्याचे समोर आले आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे करत लघुशंका केली आहे. दरम्यान या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल (Pune Viral Video) झाला असून या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. … Continue reading Pune Viral Video : पुण्यात चाललंय काय! आलिशान गाडी रस्त्यात थांबवून तरूणाचा गलिच्छ प्रकार