उन्हाळ्यात पपई का खावी ?

पपई हे वर्षभर मिळणारं आरोग्यदायी फळ आहे

हे सहज पचणारं, शरीराला आतून शुद्ध करणारं फळ आहे 

त्यामुळे तज्ञ उन्हाळ्यातही पपई खाण्याचा सल्ला देतात

पपईमधील 'पेपेन' एन्झाइम पचनक्रिया  सुधारतं 

पपई शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतं 

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका कमी करण्यासाठी पपई उत्तम

उन्हाळ्यात दिवसातून एक वाटी पिकलेली पपई खाणं पुरेसं