सुंदर त्वचेसाठी घ्या 'या' गोष्टींची काळजी

त्वचेच्या आरोग्यासाठी जीवनशैलीत सुधारणा करणं महत्त्वाचं

चांगल्या त्वचेसाठी आहारात प्रथिनं असणं आवश्यक 

अतिरिक्त तणावानं शरीरातील कॉर्टिसोल  हार्मोनची पातळी वाढते

त्यामुळे उत्तम त्वचेसाठी तणाव कमी करा

उत्तम त्वचेसाठी आहारात व्हिटॅमिन डीचा समावेश करणं महत्त्वाचं 

बाहेर पडताना सनस्क्रीन लावणं आवश्यक

त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी पुरेशी  झोप घ्या

भरपूर पाणी प्यायल्यानं त्वचेचा टवटवीतपणा  टिकून राहतो