आशा भोसले आणि त्यांची गाजलेली गाणी
आशाताईंच्या निधनाने संगीतक्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
आशाताईंनी गायलेली गाणी आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात.
जाणून घेऊया अशा भोसले यांची काही अजरामर गाणी
'दम मारो दम', 'पिया तू अब तो आजा' आणि 'ये मेरा दिल' सारखी त्यांची कॅबरे गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत
'इन आँखों की मस्ती' आणि 'दिल चीज क्या है' सारख्या गझलांमधून त्यांनी आपल्या शास्त्रीय गायिकीची झलक दाखवली.
अभी ना जाओ छोडकर, मेरा कुछ सामान, दो लफ्जो की है, झुठे तेरे नैन ही गाणी आशाताईंच्या आर्त स्वरांनी सजली
'बुगडी माझी सांडली गं', 'रेशमाच्या रेघांनी' या लावण्या अजूनही कानाला गोड वाटतात
तर आशाताईंच्या आभाळ फाटले, जीवलगा, कधी रे येशील तू या गाण्यांनी प्रेक्षकांच्या
डोळ्यांत पाणी आणलं.