Mithi River : मिठी नदीच्या सफाईवर ‘ड्रोन’ नजर

मुंबई : मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीचे रुंदीकरण तसेच खोलीकरण करून या नदीला पुनर्रुज्जीवन देण्यासाठी आतापर्यंत सुमारे २ हजार कोटींहून खर्च करण्यात आले आहे. तरीही दरवर्षी मिठी नदीतील गाळ सफाईवर सरासरी ९० कोटी रुपये खर्च केले जात असून या गाळ सफाईच्या कामातील अनियमिततेबाबत एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. त्यातच मिठी नदीच्या सफाईच्या … Continue reading Mithi River : मिठी नदीच्या सफाईवर ‘ड्रोन’ नजर