रविवार, सोमवार महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट, जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

मुंबईसाठी हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट जारी मुंबई : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. यात मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या वेळेत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने ९ आणि १० मार्च रोजी मुंबई आणि आसपासच्या भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. यासाठी दुपारच्या वेळी बाहेर पडू … Continue reading रविवार, सोमवार महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट, जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन