मुंबईत अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केले अत्याचार
मुंबई : पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोतील रिकाम्या आणि दिवे बंद असलेल्या बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे नोंदवली. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच मुंबईतील जोगेश्वरीत एसी मेकॅनिक असलेल्या पाच नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना पकडले असून त्यांच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत (POCSO Act or Protection of Children from Sexual Offences … Continue reading मुंबईत अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केले अत्याचार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed