CCTV : मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर ‘तिसरा’ डोळा ठेवणार नजर

प्रत्येक नालेसफाईच्या कामांच्या ठिकाणी बसवणार कॅमेरा नालेसफाईच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न मुंबई : मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प कामांचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत नालेसफाईच्या कामांमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, बृहमुंबई महानगरपालिकेच्यावतीने येत्या मार्च ते एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नालेसफाईच्या कामांमध्ये सीसी टिव्ही कॅमेरांचा वापर होणार … Continue reading CCTV : मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर ‘तिसरा’ डोळा ठेवणार नजर