BJP: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकू – बावनकुळे

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी(BJP) विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे(BJP) प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मंगळवारी श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. ब्रह्मपुरी विधानसभेतील गौरव … Continue reading BJP: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकू – बावनकुळे