Sayali Sanjeev : अभिनेत्री सायली संजीव करणार टीव्हीवर कमबॅक?

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून घराघरात पोहोचली.अभिनेता ऋषि सक्सेनासोबत सायलीची जोडी चांगलीच गाजली होती. यानंतर सायली मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांना भेटत होती. पण आता ती पुन्हा टीव्हीविश्वात कमबॅक करणार असल्याच्या चर्चा आहेत. स्टार प्रवाहच्या आगामी पुरस्कार सोहळ्यात सायली डान्स परफॉर्मन्स करणार आहे.या पुरस्कार सोहळ्याच्या एका प्रोमोमध्ये सायली संजीवची झलक … Continue reading Sayali Sanjeev : अभिनेत्री सायली संजीव करणार टीव्हीवर कमबॅक?