Crime : ‘पुरुषांना लैंगिक गुन्ह्यात अडकवण्याची प्रवृत्ती वाढली’

पोलीस केवळ महिलेच्या वक्तव्याच्या आधारे कारवाई करू शकत नाहीत केरळ हायकोर्टाने व्यक्त केले मत तिरुअंतपुरम : लैंगिक गुन्ह्यांमध्ये तक्रारदाराचे प्रत्येक विधान खरे आहे, असे गृहीत धरणे योग्य नाही. हल्ली निष्पाप लोकांना फसवण्याची प्रवृत्ती (Crime) वाढली आहे. असे मत केरळ उच्च न्यायालयाने व्यक्त केला. एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाच्या आरोपाखाली व्यक्तीला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती … Continue reading Crime : ‘पुरुषांना लैंगिक गुन्ह्यात अडकवण्याची प्रवृत्ती वाढली’