CM Devendra Fadnvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मार्चला ‘परिवहन भवना’चे भुमिपुजन

मुंबई : परिवहन विभागाचे (RTO ) मुख्यालय असलेल्या “परिवहन भवन” या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. https://prahaar.in/2025/03/01/deadline-for-admission-to-rte-25-reserved-seats-extended-till-march-10/ रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी १ मार्च १९४० ला तत्कालीन … Continue reading CM Devendra Fadnvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मार्चला ‘परिवहन भवना’चे भुमिपुजन