Pune News : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! रेशनच्या दुकानांमध्ये सिमेंट मिश्रित तांदळाची विक्री

पुणे : अन्नसुरक्षा कायद्यानुसार रेशनवर (Ration) पौष्टिक धान्य देण्याची सक्ती सरकारने केली असली, तरीही सर्व सामान्य गोरगरीबांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये सिमेंटमिश्रित तांदूळ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी येथील जे.पी. प्रजापती या स्वस्त धान्य दुकानात उघडकीस आला आहे. वजन वाढविण्यासाठी सामान्य माणसांच्या जिवाशी सुरू असलेल्या या खेळावर कुणाचेच नियंत्रण नाही का, सरकारी यंत्रणा झोपलेली आहे का, … Continue reading Pune News : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! रेशनच्या दुकानांमध्ये सिमेंट मिश्रित तांदळाची विक्री